9922448561

About Us

About Us

श्री. प्रमोद कोतकर

त्रिमूर्ती वाणी विवाह ही वेबसाईट आपल्या सेवेत सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. आजच्या धावपळीच्या जगात माणसाकडे स्वतः साठी वेळच नाही. आजुबाजुला पाहणे ही तर दुरचीच गोष्ट. अशा स्थितीत विवाह जमवणे कठीण वाटू लागले तर नवल नाही. पण आता आम्ही आपल्यासाठी सोपे करीत आहोत. आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि आपल्या मुलामुलींसाठी शोधा सर्वोत्कृष्ट जोडीदार.

मोलाचे सहकार्य

श्री.पी. डी . वाणी

श्री.राजेंद्र महालपुरे

श्री.संजय भामरे

श्री.विनोद दशपुते

श्री.विनोद गोल्हार

श्रीमती अलका कोठावदे

श्री.अनिल येवले