08-10-19
त्रिमूर्ती पुस्तकाचे काम चालू झाले आहे. जे उमेदवार बायोडाटा देतील त्यांचे बायोडाटा Black & white असतील व फोटो कलर मधे असतात ते सर्व फ्री (फुकट) टाकणार आहोत. जर पुस्तक घेणार असाल तरच 500 रुपये लागतील. तरी सर्वांनी आपल्या ओळखीच बायोडाटा लवकरच पाठवावे. हि एक समाजाला सुवर्ण संधी आहे. फक्त फक्त फक्त समाज कार्यच आहे. हे सर्वांनी लक्षात घेऊन लवकर सहकार्य करावे.